Search
All Posts


Chilhe Khamb camp…
नेहमी प्रमाणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरू झाल्या की त्या आठवड्यापासून मुक्तांगणचे रविवारचा कार्यक्रम बंद होत असत. त्यानंतर परीक्षा संपली की लगेच शिबीर हे नेहमीचं ठरलेलं असायचं.मग शिबिराची जागा शोधणे चालू व्होयचे. बऱ्याचदा तनुचे बाबा लोकेशन सुचवायचे.मग सुचवल्यानंतर त्या ठिकाणाला भेट द्यायला जायची नेहमीची पद्धत होती.मग चिल्ले गावात जाण्यासाठी खांब येथे गेलो. तिथल्या महाराष्ट्र बँकेत तनुचे बाबा काम करत असत. मग त्यांच्या सोबत खांडेकर यांच्या घरी गेलो. खांडेकर हे खांब
Sanjay Gole
1 day ago8 min read


कुलाबा ,कोरलाई आणि विद्या. पाटील मुलाखत.
गाडी सर्विसिंगला अलिबागला गेलो होतो . नवनीत मध्ये गाडी देऊन थोडे फिरून येऊ असे ठरले.मी , गार्गी आणि विजय तिघेच होतो. रेवदंडा येथील दीपक म्हात्रे या मित्राचं नवीन रेस्ट हाऊस बघायचे होते मग आलोच आहोत तर मारुया फेरी असा विचार करून आम्ही तिघेजण रेवदंडा येथे गेलो. रामेश्र्वर मंदिरापासून जवळच त्याचे घर आहे.हे मंदिर फार पुरातन असले पाहिजे. आपल्याकडील इतिहासातील प्रसिद्ध चौल राजघराणे होऊन गेले त्याची ही राजधानी होती. सर्वात जुने बंदर आणि श्रीमंत बंदर म्हणून ओळखले जात होते. आसपासच्य
Sanjay Gole
2 days ago12 min read


नागाव शिबिर
परीक्षेनंतर सुट्टी पडली की दोन तीन दिवस शिबिर करायचे मग गावाला किंवा मामा कडे जायचे असे मुलांचे ठरलेले असायचे. त्यामुळे महिनाभर अगोदर आम्हाला लोकेशन ठरवावे लागत असे. त्यावेळी अभिजित जोशी याने त्याच्या स्वतःच्या गावी नागाव येथे शिबिर घेऊया असे सुचवले.राहण्याची व्यवस्था त्याच्या घरासमोरील शाळेत होऊ शकते असे सांगितले. त्या शाळेच्या ट्रस्टमध्ये त्याचा भाऊ होता. त्यामूळे त्याची परवानगी घेऊन शाळेत राहण्यास मिळणार होते. मग उपक्रम कोणते घेता येतील यासाठी मीटिंग अंजलीच्या घरी घेत
Sanjay Gole
2 days ago8 min read


मुक्तांगण कॅम्प डायरी - कोंडगाव पेडळी शिबिर
दिवाळी सुट्टी किंवा उन्हाळी सुट्टी जवळ आली की शिबिराचे वेध लागतात. मग शिबिराचे लोकेशन शोधायला महिनदोन महिने अगोदरच जागा हेरायला सुरवात करायची ही आमची नेहमीची सवय. कोणी कोणी आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देते याची नोंद घ्यावी लागते. त्यातूनच मग शिबिराची जागा शोधायला मार्ग मिळतो. यात ज्या मुलांचा आठवड्याच्या रविवारी असणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी जास्त असते त्यांचे पालक यात खूप मदत करायला तयार असतात. आमच्या इथे प्लांट मध्ये संतोष कदम नवीनच रुजू झाले होते. त्यांचे माझे याबतीत बरेच
Sanjay Gole
2 days ago8 min read


जांभोशी शिबीर २०००
मुक्तांगण उपक्रमाच्या सुरवातीच्या काळात शिबिर म्हंटले की विनोद सावंत यांची मदत ही ठरलेली असायची. समर कॅम्प कुठे घ्यावा यासाठी अंजलीकडे गेलो.मग सावंत यांनी पाबल हे गाव सुचवले. आपण जाऊन येऊ असे सुचवले. त्या गावात त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर राहत होते. डॉ. मोकल हे रायगड जिल्ह्यातील हशिवरे गावातील होते त्यांचा जांबोशी गावात दवाखाना होता.ते त्याच गावात राहत होते.एक दिवस पाच वाजता बाईकवर गावात जाण्याचे ठरवले. पाबळ हे गाव नदीच्या तीरावर वसलेले आहे त्याच्या पलीकडे नदीच्या दुसऱ्या बाजू
Sanjay Gole
2 days ago9 min read


वाघोडे बांधन शिबीर 2000
मुक्तांगण उपक्रमाच्या सुरवातीच्या काळात बऱ्याचदा जे काही कार्यक्रम आम्ही राबवायचो ते बहुतेक काही मान्यवर संस्थाचे अनुकरण केलेले असायचे. बहुदा आमचा प्रयत्न तसाच असायचा.मग त्यातील काही गोष्टी अनुभवल्या नंतर आम्ही आमची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खूपदा या गोष्टी लोकांच्या पचनी पडत नाहीत आणि विशेषतः ज्यांचे आपण अनुकरण करतो त्यांना तर अजिबात पटत नसते. खरंतर त्यांना तुमची स्वतंत्र ओळख होऊ द्यायची नसते. जसे राजकीय पक्षात कार्यकर्ता हा जमिनीवरच राहिला पाहिजे तो नेता ह

Sanjay Gole
Apr 7, 202413 min read


VARVATHANE CAMP
एखादे शिबिर आपल्या कॉलनी परिसरात घ्यावे अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवली.मग अंजली, साधना गोसावी, पांडे , उपणकर एकत्र जमा झालो. अंजलीने मेन ऑफिस मध्ये राहून आपण तिथला परिसर पाहूया असे सुचवले. अंजलीची एक मैत्रीण मेन ऑफिस मध्ये काम करत होती. तिला अंजलीने एक लेटर लिहून दिले. त्यात आम्ही कोणत्या गोष्टी, उपक्रम करणार आहोत याची माहिती दिली. येणाऱ्या मुलांची आणि कार्यकर्त्यांची संख्या सांगितली. कार्यकर्ते आणि मुले मिळून तीस पर्यन्त आकडा जाईल असे सांगितले. रविवारच्या उपक्रम
Sanjay Gole
Apr 6, 202410 min read
व्यक्ती आणि वल्ली....... डॉक्टर केतकर
मी आणि माझा मित्र दीपक घोडके दोघेजण अमरनाथ यात्रेला निघालो होतो.१९९७ साला तील ही एक आठवण आहे. आम्ही १ ऑगस्ट १९९७ ला सकाळच्या स्वराज...

Sanjay Gole
Apr 2, 202421 min read


कर्नाळा कॅम्प
बरेच दिवस कर्नाळा कॅम्प करायचे मनात होते.मागे १९९९ साली एकदा श्वेता भोसले , अमृता कुलकर्णी, भूषण नेवसे, प्राजक्ता हेगडे, करुणा गोसावी,...

Sanjay Gole
Apr 2, 202410 min read


Interview with Mr.Achut Godbole
Our group members decided to conduct interviews with personalities within our township premises. We chose different categories such as...
Sanjay Gole
Mar 24, 20242 min read


Interview with Mr.Kumar Ketkar
Muktangan Diary of Interviews... During the Kargil war days, our employees' club arranged a lecture on Kargil. Mr. Kumar Ketkar was the...

Sanjay Gole
Mar 24, 20243 min read
Drama journey on Maharashtra Freedom Fighters
In our township, every club and group arranged many programs. We were always involved in their activities. We always helped them and took a lot of benefits, like interviews with big personalities and infrastructure. We got an easy platform for our programs. We never missed opportunities like the Ganpati festival, annual day functions, and various competitions organized by various groups in our township. Everywhere, the winners were mostly from our group members. In the year 2

Sanjay Gole
Mar 24, 20243 min read


किल्ले रायगड कॅम्प…
२००० सालात दिवाळीच्या सुट्टीमध्ये रायगड कॅम्प घेतला होता. त्यावेळी फक्त मुलेच येणार होती. कार्यकर्ते संख्या सुद्धा कमीच होती कारण पूर्ण तीन दिवस सुट्टी टाकावी लागणार होती. सुखदेव बर्गोले आणि मी असे दोघेच कार्यकर्ते होतो. सर्वजण मिळून आम्ही सतरा लोक होतो. मोठ्या गटातील शंतनु राणे हा मदतीला होता. कॅम्पची तयारी म्हणून आमच्या डिपार्टमेंट मधील साळवी यांच्याकडे पाचाड गावात राहण्याची व्यवस्था होईल काय याची चौकशी केली.त्यांचे एक नातेवाईक पाचाड मध्ये सरकारी कर्मचारी होते. त्यांना देण्

Sanjay Gole
Mar 24, 202417 min read


Interview with Miss Shreya Shetye
@lifeofanastrophysicist9416 MARCH 15, 2024 Muktangan members interacted with Astrophysicist Miss Shreeya Shetye. She is postdoctoral...
Sanjay Gole
Mar 19, 20241 min read


मुरूड नांदगाव शिबिर
आमच्या डिपार्टमेंट मधील विनोद दळवी यांचे हे गाव. नांदगाव हे तेथील गणपती मंदिर आणि स्वच्छ सुरक्षित समुद्र किनारा याबाबत प्रसिद्ध आहे....

Sanjay Gole
Dec 28, 202216 min read


वाघोशी शिबीर २०१८
या शिबिरासाठी तयारी म्हणून एक दिवस गावात जाऊन आलो. गावातील शाळा तशी परिचित असल्याने त्यांनी वर्ग देण्यास तयारी दर्शवली. गावातील मुलांना...

Sanjay Gole
Dec 27, 202210 min read


Muravadi Kondgav camp
हल्ली या चार पाच वर्षात मुक्तांगण उपक्रमातील रविवारी येणाऱ्या मुलांच्या वयोगटात जरा बदल झाला आहे.त्याचे मुख्य कारण म्हणजे फार पूर्वी...

Sanjay Gole
Dec 25, 202213 min read


Umberwadi Camp 2002...
२००२ साली मुक्तांगण ग्रुपचे उपक्रम अंकुर नर्सरी हॉल मध्ये होत असत. आमच्या एक कार्यकर्त्या अलका चौधरी नर्सरी समोरच राहायच्या. त्यांच्या...

Sanjay Gole
Dec 26, 202016 min read


Tala Diary...
In one diwali vacation our muktangan group decided to take interviews of various government officials. One special camp was also arranged...

Sanjay Gole
Dec 26, 20208 min read


दापोली शिबीर वृतांत...
दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी शासनाकडून जे काही विषय दिले जायचे त्यामध्ये हमखास कृषी तंत्रज्ञान हा टॉपिक असायचाच.मग असे वाटायचे एकदा...

Sanjay Gole
Dec 26, 202012 min read
_edited_edited_edited.jpg)
