Search
Candidates


समीहन लोहित…मुक्तांगण सदस्य
समीहन म्हणजे सर्वांचं लक्ष वेधुन घेणारं व्यक्तीमत्त्व. आपल्याच गुंगीत असणारा, जगाची फिकीर न करणारा आणि त्याला पाहिजे तसे करण्याचा सदा प्रयत्न करणारा. आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, मित्रांचा स्वभाव कसा आहे याविषयी त्याला चांगली जाण होती .त्याला जे काही अपेक्षित आहे किंवा हवे आहे ते तो मिळवायचा प्रयत्न करत असे. आई, बाबा आणि बहीण घरातील लोकां विषयी तर त्याचा अभ्यास चांगलाच होता.इतर मुलांच्या तुलनेत तो अंगापिंडाणे मोठा वाटत असे. वाचनाची त्याला आवड होती .खाण्या विषयी मात्र त्याच्य
Sanjay Gole
7 days ago8 min read
मुक्तांगण सदस्य…. शंतनु राणे.
सदा हसतमुख चेहरा असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे शंतनु.मुक्तांगण सुरू झालं त्यावेळी हा आठवीत असावा. त्याच्या घरी माझे जाणे येणे असल्याने त्याच्या आई वडिलांची नेहमी आम्हाला साथ असायची. शंतनुची बहीण गायत्री ही माझी भाची निशा हिच्या कॉलेजमध्ये शिकत असल्याने तशी आमची चांगली ओळख होती .शाळेत किंवा बाहेर त्याची इमेज अगदी हुशार, सिन्सियर मुलगा वगैरे अशी नव्हती. बऱ्याचदा तक्रारीच असत. एकदा शाळेत मला पालक, शिक्षक आणि एक मान्यवर व्यक्ती यांच्यासोबत मीटिंगचे भाग्य लाभले. तसा माझा त्या मीटिं
Sanjay Gole
7 days ago5 min read
तन्वी सावंत (तनु)…. मुक्तांगण सदस्य
तनु म्हणजे आमचा टॉम बॉय.एकदम रोखठोक आणि बिनधास्त्त व्यक्तिमत्त्व.आई बाबांची एकुलती एक जरी असली तरी आईची कुठेही कुठल्याही बाबतीत सूट नसायची. आई एकदम शिस्तप्रिय असल्याने कुठेही अति लाडकोड नाही. एकटी आहे म्हणून कोणतीही वेगळी ट्रीटमेंट तिला नसे. तिच्या बाबांची मात्र लाडकी.बाबा मात्र याबाबतीत नेहमी लाईटली घेत. परंतु ते तिच्या आईच्या निर्णयात हस्तक्षेप करत नसत. बँकेचे कर्मचारी असल्याने व्यवहारातील शिस्तप्रियपणा मात्र त्यांनी तनुला शिकवला.त्याचा फायदा तिला पुढच्या काळात खुप झाला. प
Sanjay Gole
7 days ago11 min read
विक्रांत मोटे…मुक्तांगण सदस्य
विक्रांत एक जगावेगळे व्यक्तिमत्त्व. शांत, विचारी , सभोवतालच्या लोकांकडे थंडपणे बघण्याचा दृष्टीकोन असे कित्येक गुण ठासुन भरलेले वेगळे व्यक्तिमत्त्व. शाळेत असताना याच्या बाजूला कोण बसला आहे आणि त्याच्यापासून त्याला फायदा होईल की तोटा,तो अभ्यासात हुशार आहे की नाही याचा कधीही विचार न करता निरपेक्षपणे वागणे हा त्याचा स्थायीभाव. समोरची मुले जरी फारशी किंमत देत नसतील आणि अगदी मत्सर द्वेष करत असतील तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करीत इतरांकडे काय चांगले आहे याचा निर्विकार चेहऱ्याने विचार
Sanjay Gole
7 days ago9 min read
_edited_edited_edited.jpg)
